कारंजा: शिवनगरमध्ये 441 लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे विशेष शिबिर
Karanja, Washim | Sep 29, 2026 शिवनगर आणि आसपासच्या परिसरातील 441 नागरिकांना महसूल विभाग आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती सेवा समितीच्या संयुक्त शिबिरातून जात प्रमाणपत्र मिळाले. कार्यकर्त्यांचा सामाजिक कार्यासाठी शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.