जामखेड: शेतकरी आत्महत्यांमध्ये ९९ टक्के हिंदूंचं आहेत, माजी मंत्री बच्चू कडूंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका
*बच्चू कडू ऑन देवेंद्र फडणवीस* Anc:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सातबारा कोरा करणार असं म्हटलं होतं आता म्हणताय दुष्काळ पडला तर कर्ज माफ करू मग तेव्हा गांजा पिऊन भाषण केलं होतं का असा सवाल करत सरकारवर निशाणा साधला आहे. तर धर्माच्या नावाने राजकारण सोपं करायचं आणि अफूच्या गोळ्या डोक्यात घालून निवडणूक जिंकून यायची असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.