Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: पावसाच्या आगमनापूर्वी खाडीपट्ट्यात शेतीकामांना वेग

Alibag, Raigad | May 13, 2026
खाडीपट्टयातील ग्रामीण भागात सद्या उन्हाचा पारा वाढला असला, तरी पावसाळा जवळ येत असल्याने शेतीमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. शेतकरी भर उन्हातही काळ्या आईची सेवा करीत असल्याचे चित्र सद्या खाडीपट्टयाच्या शिवारात फेरफटका मारला असता पहायला मिळाले. तरशेतीचे बांधबंदीस्त करण्याबरोबरच तरवे लावून मशागतीच्या कामात सद्या शेतकरी राजा रममाण झाला आहे.