पारशिवनी: किरंगीसर्रा(कोलितमारा)येथे वादळी वाऱ्याचा कहर: अनेक घरांची छपरे उडाली, पेंच धरणात डोंगा (नाव) बुडाली, मोटार सायकलही जलमय
पारशिवनी तालुका तीट अति दुर्गम आदिवासी भागातील किरंगीसर्रा ( कोलितमारा) येथे वादळी वाऱ्याचा कहर: अनेक घरांची छपरे उडाली, पेंच धरणात डोंगा (नाव) बुडाली, मोटार सायकलही जलमय. स्वार सुरक्षित स्थळी.