नागपूर शहर: मोटार वाहन विभागातील कर्मचारी आक्रमक; विविध मागण्यांसाठी बेमुदत संपामुळे कार्यालयांत शुकशुकाट
[6
राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. 16 जून पासूनच कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरू केली