बसमत: किन्होळायेथे आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न
वसमत तालुक्यातल्या किन्होळा गावामध्ये आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नतून मंजूर झालेल्या कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते एक या दरम्यान मध्ये संपन्न झाला आहे यामध्ये विविध विकासकामे जसे की नाली बांधकाम असेल तेवर ब्लॉक रस्ते असतील सभागृह असेल ट्रान्सफॉर्म शेतकऱ्यांसाठी असतील असे 60 ते 70 लक्ष रुपयाच्या कामाचा भूमिपूजन व लोकर पण सोहळा संपन्न झालाय या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .