Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

ठाणे: महाराष्ट्र जमीन वाचवा कायदा करा, मिरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख

Thane, Thane | Jul 31, 2025
महाराष्ट्र जमीन वाचवा कायदा करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 1 च्या सुमारास केली आहे. मिरा भाईंदर येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली असून मुख्यमंत्री, राज्यपाल आणि महसूलमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मागणी.

MORE NEWS