परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या हस्ते आज दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी 1च्या सुमारास ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी परिवहन मंत्री तथा ओवळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मतदारसंघाचा सर्व कार्य अहवाल सादर करण्यात आला.