हिंगणघाट: सेंट जॉन्स स्कूल मध्ये राखी बंधन कार्यक्रम उत्साहात साजरा
हिंगणघाट तालुक्यातील सेंट जॉन स्कूल च्या वतीने आज शाळेमध्ये राखी बंधन कार्यक्रम घेण्यात आला . या वेळी शाळेतील विद्यार्थिनी शाळेमधील बस चालक व ड्रायव्हर बांधव यांना राख्या बांधल्या यावेळी अतुल्या सिस्टर व डेनी सिस्टर व बस चालक व ड्रायव्हर यांची उपस्थिती होती सर्वप्रथम शाळेच्या विद्यार्थिनी आपल्या भावाप्रमाणे बस चालक व ड्रायव्हर यांना औक्षवंत करू व ओवाळून राख्या बांधल्या यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील ड्रायव्हर ब