हवेली: लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त एकता दौडचे आयोजन
Haveli, Pune | Oct 31, 2025 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती व राष्ट्रीय एकता दिनाचे औचीत्य साधुन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वतीने दि. ३१/१०/२०२५ रोजी एकता दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले होते.