Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

गंभीर, दीर्घकालीन व पूर्णपणे बरे न होणाऱ्या आजारांनी ग्रस्त, तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक ठरणारी पेलिएटिव्ह केअर सेवा भंडारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे

5.3k views | Bhandara, Maharashtra | Feb 17, 2026
गंभीर, दीर्घकालीन व पूर्णपणे बरे न होणाऱ्या आजारांनी ग्रस्त, तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक ठरणारी पेलिएटिव्ह केअर सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे या सेवेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पेलिएटिव्ह केअर समिती स्थापन करण्यात आली असून, भंडारा जिल्ह्यातही ही सेवा सुरू आहे. या योजने अंतर्गत केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित न राहता, रुग्णांच्या वेदना कमी करणे, मानसिक व भावनिक आधार देणे, तसेच रुग्ण व त्याच्या नातेवाइकांचे जीवनमान उचावण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन