जळगाव: नाशिक येथे पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजेत मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाण झाली असून याप्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता शिवतीर्थ मैदान येथे माहिती दिली आहे