कळंब: कळंबमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा
कळंबच्या शिवाजीनगर परिसरात 14 सप्टेंबर रोजी ट्रॅक्टरने कोंडाबाई प्रभू कदम यांना धडक दिली. त्यांचा अपघातात मृत्यू झाला. माणिक गायकवाड यांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत.