यावल: यावल फॉरेस्ट कॉलनीत २८ वर्षाच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रकार
Yawal, Jalgaon | Oct 21, 2026 यावलच्या जुन्या फॉरेस्ट कॉलनीतील २८ वर्षीय संजय खेडकर यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.