भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 4 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्याची तब्येत खलावली, रुग्णालयात केले उपचार सुरू
आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एका आमरण उपोषणकर्त्याची तब्येत खलबल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये रामा जाधव हे 15 सप्टेंबर पासून त्यांच्या विविध मागण्या घेऊन उपोषण करत होते मात्र त्यांची तब्येत खलावली याची माहिती आरोग्य विभागाला मिळतात आरोग्य विभागाने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे दाखल केले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे.