नागपूर शहर: नागपूरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; पीडित कुटुंबाचा न्याय मिळण्यासाठी पोलिसांकडे धाव : शमीम अहमद अन्सारी
पीडित तरुणाचे नातेवाईक शमीम अन्सारी यांनी दोन जूनला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार तहसील हद्दीत तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी बोलताना या घटनेची माहिती दिली.काही व्यक्ती वारंवार त्या ठिकाणी येऊन दारू पितात आणि लोकांकडे पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास ते वाद घालतात. या टोळीने पीडित तरुणाच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, पीडित तरुण आणि त्याच्या सहकाऱ्यावर कारमधून आलेल्या काही लोकांनी जीवघ