नागपूर शहर: सीताबर्डी पोलिसांची कार्यवाही हिट अँड रन मधील कार जप्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
26 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सीताबर्डी हद्दीतील धरमपेठ येथे योगा टीचर मंगला केवटे यांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामधील इनोव्हा कार सी जी 07 डीसी 8616 जप्त केली आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.