चंद्रपूर मागील अनेक वर्षांपासून क्रीडा संकुलन येतील जलतरण येथे प्रशिक्षण म्हणून सेवा देत असताना अचानक काही लोकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकून न घेता चार नोव्हेंबरच्या पत्रात मला जलतरण प्रशिक्षण पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला यामुळेच मला जबर धक्का बसला असून यांचा परिणाम माझ्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणात बसणार आहे असे मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्रीकांत बलकि 2 डिसेंबरला दुपारी 12वाजता व्यक्त केले