रिसोड: बिबखेड येथील सरपंच अपघाती मृत्यु प्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 11, 2025 रिसोड तालुक्यातील बिबखेड येथील सरपंच बाळू नारायण जुमडे यांच्या बिबखेड फाट्यावर झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी दुचाकीच्या चालकाच्या विरोधात रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दिली आहे.