जालना: मागासवर्गीयांच्या योजनांतील जाचक अटी रद्द करा; रिपब्लिकन सेनेचा उपोषणाचा इशारा
ट्रॅक्टर, स्वाधार व बीज भांडवल योजनेतील
Jalna, Jalna | Sep 29, 2026 मागासवर्गीयांच्या योजनांतील जाचक अटी रद्द करा; रिपब्लिकन सेनेचा उपोषणाचा इशारा ट्रॅक्टर, स्वाधार व बीज भांडवल योजनेतील अटी शिथिल करण्याची मागणी; समाजकल्याण आयुक्तांना निवेदन आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागासवर्गीय शेतकरी गट, विद्यार्थी आणि लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील जाचक अटी रद्द करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा नेते लिंबाजी वाहुळकर यांच