Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

घनसावंगी: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी घनसावंगी तालुका BLA -1 पदी प्रभाकर पवार यांची नियुक्ती झाल्याबदल त्याचा काँग्रेस कमेटीच

Ghansawangi, Jalna | Jun 15, 2026
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी घनसावंगी तालुका BLA -1 पदी प्रभाकर पवार यांची नियुक्ती झाल्याबदल त्याचा काँग्रेस कमेटीच्या वतीने सत्कार आज दिनांक 15 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने घनसावंगी तालुक्यात बूथस्तरीय संघटन मजबूत करण्यासाठी व आगामी निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक महाराष्ट्र काँग्रेसचे कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी प्रभाकर मामा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.