राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
जळगाव: राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आनंदोत्सव साजरा - Jalgaon News