Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
No video available

समुद्रपूर: राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी शिवारात कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे जण ठार

Samudrapur, Wardha | Apr 5, 2024
राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी शिवारात कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले आहेत. हिंगणघाट येथील नितेश भगत व रोशन ताकसांडे हे दुचाकीने नागपूरहून हिंगणघाटकडे येत असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात दोघेही ठार झाले. ही घटना ३ एप्रिलाला रात्री १० वाजताच्या सुमारास बरबडी शिवारात घडली. अशी माहिती जाम महामार्ग पोलिसांनी गुरुवारी दिली.