Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

लातूर: लातूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बरकत नगर आदमनगरातील घरात घुसले पाणी, अनेकांचे संसार उद्ध्वस्त

Latur, Latur | Sep 15, 2025
लातूर -लातूर शहरावर सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान  झालेल्या मुसळधार पावसामुळे बरकत नगर आदम नगरातील परिसरातील वार्ड क्र. 1 व 2 मध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसले. अचानक पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य भिजून खाक झाले. गाद्या, कपडे, धान्य व विद्युत उपकरणे यासारखी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की गटारे व नाल्यांतून पाणी उलट्या दिशेने वहात घरांत शिरले.

MORE NEWS