जालना: नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये गरबा नाईटचा उत्साहात जल्लोष!.।
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; गरबा-दांडि
Jalna, Jalna | Oct 19, 2026 नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये गरबा नाईटचा उत्साहात जल्लोष!.। विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; गरबा-दांडियाच्या तालावर रंगली सांस्कृतिक संध्या आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘Garba Night – Dance, Dandiya, Dhamaka’ या रंगतदार कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत पार पडलेल्या