Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety

भोकरदन: माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन, गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

Bhokardan, Jalna | Aug 27, 2025
आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन येथे निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे,याप्रसंगी त्यांनी गणरायाचे विधिवत सह परिवाराला सोबत घेऊन पूजन करत स्थापना केली आहे, व सर्व देशवासीयांना मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा सुद्धा यावेळी दिली आहे. याप्रसंगी आ.संतोष पाटील दानवे,पत्नी निर्मलाताई रावसाहेब दानवे व इतर उपस्थीत होते.

MORE NEWS