भोकरदन: गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाणे येथे पार पडली शांतता कमिटीची बैठक
Bhokardan, Jalna | Aug 25, 2025
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन पोलीस ठाणे येथे पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीचे आयोजन...