Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri

भोकरदन: राजुर येथे गणपती मंदिर परिसरामध्ये हरतालिका तिथीनिमित्त उभारण्यात आला ध्वज

Bhokardan, Jalna | Aug 26, 2025
आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे श्री गणपती मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर हरतालिका किती निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही मानाचा ध्वज उभारण्यात आला असून हा ध्वज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व संत महंत व पुजारांनी उभारला असून विधिवत पूजन करून हा ध्वज आज उभारण्यात आला आहे, यावेळी मंदिर परिसरातील पुजारी भावी भक्त हे उपस्थित झाले होते.