नागपूर शहर: यशोधरा नगर पोलिसांकडून चोरीचा पर्दाफाश; तीन आरोपींना अटक: युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी 16 जून ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसारयशोधरा नगर पोलिसांनी घरफोडीच्या एका गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. फरियादी हैदराबादला लग्नासाठी गेलेले असताना चोरट्यांनी घराची खिडकी तोडून ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली आहे.