यावल: यावल शहरातील महाजन गल्लीतून सहा वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Yawal, Jalgaon | Jan 9, 2026 यावल शहरातील महाजन गल्ली मध्ये आपले आत्याच्या घरी आलेल्या आदित्य बेंडाळे वय ६ हा गुजरात राज्यातील सुरत येथील राहत असलेल्या बालकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. त्याच्या पालकाला फोन करून सांगितले की तुमचा मुलगा आता सुरतला मिळेल. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे आणि त्यावरून पोलिस आता संशयताचा शोध घेत आहे.