एरंडोल: एरंडोल शहरातील साईबाबा पार्क मधून १८ वर्षीय तरुणी झाली बेपत्ता, एरंडोल पोलिसात हरवल्याची तक्रार
एरंडोल शहरा साईबाबा पार्क आहे. या साईबाबा पार्क मध्ये दर्शना अशोक महाजन वय १८ ही तरुणी कुटुंबासह आपल्या घरी होती. दरम्यान ती आपल्या घरी सांगून गेली की मी कॉलेजला जाऊन येते. तेव्हापासून घरून बाहेर गेलेली तरुणीनंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.