भोकरदन: भोकरदन-लिंगेवाडी पाटीजवळ भीषण अपघातात दगडवाडी तरुणाचा मृत्यू
भोकरदन-जालना मार्गावरील लिंगेवाडी पाटीजवळ सोमवारी सायंकाळी टाटा लोडिंग वाहनाचा धडक बसून दगडवाडी येथील सिद्धार्थ चिंतामण बोर्डे यांचा मृत्यू झाला. ते राजूर येथील रुग्णालयात काम करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.