रोहा: मतदान केंद्रावर आमदार पुत्र जात होते हे नियमाविरोधात
महाड येथील हल्ला बाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे
Roha, Raigad | Dec 2, 2025 मतदान केंद्रावर आमदार पुत्र जात होते हे नियमाविरोधात त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत महाड येथील हल्ला बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला निषेध सदर प्रकार निंदनीय आल्याचे देखील तटकरे यांनी नमूद केले आहे.