राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग जनजागृती.
5.3k views | Jalna, Maharashtra | Mar 26, 2026 जालना: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त भारत अभियान. क्षयरोगाची लक्षणे, तपासणी व औषधोपचार शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. रोग निदान झाल्यावर औषधोपचार नियमित घेणे आवश्यक आहे. टीबी हरेगा देश जितेगा. चला एकत्रित प्रयत्न करूया, टीबीला हरवूया या!