ठाणे: वागळे स्टेट परिसरात घडली मोठी घटना, गाढ झोपेत असताना अचानक दोन मुलांच्या अंगावर पडला घराचा स्लॅप
Thane, Thane | Sep 17, 2025 ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरामध्ये साई ममता वागळे इस्टेट परिसरात घडली मोठी दुर्घटना या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. दोन मुले झोपलेली असताना त्यांच्या अंगावर सिलिंग चे प्लास्टर पडले. या घटनेमध्ये अकरा वर्षीय वंश देवलिया आणि 22 वर्षीय विवेक देवलिया जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.सुदैवाने प्लास्टर त्यांच्या डोक्यामध्ये पडले नाही अन्यथा डोक्याचा पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.