नगर: अहिल्या नगरच्या डीएसपी चौक या ठिकाणी कंटेनर ची दहा ते बारा चार चाकी न धडक
अहिल्या नगर शहरातील डीएसपी चौक या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने पंचवटी हॉटेल समोर असणाऱ्या दहा ते बारा चार चाकी वाहनांना कंटेनर ने धडक दिली यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही घटना घडल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे अधिक तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे