Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

उदगीर: महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टुकार मुलांना थांबण्यास प्रतिबंध घालण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

Udgir, Latur | Jul 5, 2025
उदगीर शहरातील श्यामलाल विद्यालय,लाल बहादूर शास्त्री विद्यालय, विद्यावर्धणी विद्यालय, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,हावगीस्वामी महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालया समोर काही टुकार मुले मोटारसायकल घेऊन मुलींची छेड काढत असल्याची तक्रार पालकांकडून येत आहेत, महाविद्यालय सुटण्याच्या वेळी महिला पोलीस अधिकारी यांना निरिक्षण करण्यासाठी थांबवावे व दामिनी पथक स्थापन करण्यात यावे.मुलींची छेड काढणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.