जळगाव: मोठ्या नेत्यांवर बोलताना पथ्य पाडले पाहिजे ची मंत्री गुलाबराव पाटील यांची पोलीस कवायत मैदान येथे माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार या मोठ्या नेत्यांवर बोलताना पथ्य पाडले गेले पाहिजे अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलीस कवायत मैदान येथे दिली आहे.