जालना: गुंडेवाडी,जामवाडी सह जालना- छत्रपती संभाजी नगर समृद्धी महामार्गा हॉटेल्स वर प्रवाशांची लूट,जास्त दराने चहा,नाश्ता विक्री
Jalna, Jalna | Jul 10, 2026 आज दि.10 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी9 वाजेच्या सुमारास जालना जिल्हा हद्दीत गुंडेवाडी जामवाडी सह जालना छ.संभाजीनगर,नागपूर वर असलेल्या हॉटेलमध्ये समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लूट केली जात आहे,यामध्ये त्या प्रवाशांनी प्रसार माध्यमांच्या कॅमेरासमोर न येता आपले नावे गोपनीय ठेवत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे,की हॉटेलवर चहा व नाश्ता मार्केटमध्ये जो रेट आहे,त्याच्या व्यतिरिक्त जास्त दराने विक्री होत आहे,याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन प्रवाशांची लूट थांबवावी.