जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कचरा संकलन केंद्र बंद करण्यात यावे या मागणीसाठी शासकीय आयटीआय बाहेर आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे कचरा संकलन केंद्र बंद करण्यात यावे यासाठी शासकीय आयटीआय बाहेर आंदोलन आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले