Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सुधागड: पाली बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून पाहणी

Sudhagad, Raigad | May 31, 2026
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत कोकणातील रखडलेले विकासप्रश्न मार्गी लागावेत, अशी प्रार्थना केली. श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. दर्शनानंतर प्रताप सरनाईक यांनी पाली-सुधागड एसटी बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत त्यांनी बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.