जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असून दोन दिवसांत एकूण १,३९५ अर्जांची विक्री झाली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मनपा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून काही रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले होते. आज दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे. न