यावल: श्रीराम नगर येथील माहेर असलेले २६ वर्षीय विवाहितेचा चार लाखासाठी छळ, यावल पोलीस ठाण्यात पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Sep 20, 2025 यावल शहरात सातोद रोडावर श्रीराम नगर आहे. या श्रीराम नगरातील माहेर असलेल्या यामिनी कार्लेकर वय २६ या विवाहितेचा माहेरून ४ लाख रुपये आणावे यासाठी वेदांत कार्लेकर, मिनाबाई कार्लेकर, वैष्णवी कार्लेकर, हेमंत कार्लेकर व निशा चौधरी यांनी छळ केला तेव्हा या पाच जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे