मुंबई: मुंबईत 16 ऑक्टोबर रोजी 'सुजाण नागरिक-सक्षम भारत' उपक्रमाचा शुभारंभ
Mumbai, Mumbai City | Oct 15, 2026
मुंबई महापालिकेच्या वतीने संविधान जागरूकता आणि लोकशाही मूल्ये वाढवण्यासाठी 'सुजाण नागरिक-सक्षम भारत' उपक्रम सुरू होत आहे. याचे उद्घाटन 16 ऑक्टोबरला दादर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी सरन्यायाधीश भूषण गवई करतील.