जळगावच्या बाजारात सोन्यात पुन्हा मोठी भाव वाढ झाली असून आज सोन्याचे भाव जीएसटी सह एक लाख 27 हजार 720 रुपये इतके झाले असून आगामी काळात देखील सोन्यात मोठी भाव वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्णव्यवसायिक सुशील बाफना यांनी आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता व्यक्त केला आहे