नागपूर शहर: सदरमधील चोरीचा गुन्हा उघड; गुन्हे शाखेकडून मुद्देमाल जप्त
14 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा एक गुन्हा तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीचे जैन अली रिजवान अली बंदाली असे आहे.आरोपीकडून ५,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्हे शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.