Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याने खळबळ ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 25, 2026
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, जे 'बागेश्वर बाबा' म्हणून ओळखले जातात, ते पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. नागपूर येथे 'भारत दुर्गाशक्ती' स्थळाच्या शिलान्यास समारंभात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे तसेच चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पाठवा हे देखील त्यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. बघा काय म्हणाले बाबा बागेश्वर...

MORE NEWS

नागपूर शहर: बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याने खळबळ ​ - Nagpur Urban News