नागपूर शहर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून संताप: ‘संभाजी ब्रिगेड’चे नागपुरात आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ ‘संभाजी ब्रिगेड’ने नागपुरात तीव्र आंदोलन केले आहे.२२ एप्रिल रोजी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.