यशोगाथा टेलिमानस सेवेची
अंधारातून प्रकाशाकडे…
एक कॉल बदलू शकतो आयुष्य
टेलीमानस – टोल फ्री क्र. १४४१६
जागतिक मानसिक आरोग्य दीन.
3.5k views | Nashik, Maharashtra | Oct 11, 2025 यशोगाथा टेलिमानस सेवेची अंधारातून प्रकाशाकडे… एक कॉल बदलू शकतो आयुष्य टेलीमानस – टोल फ्री क्र. १४४१६ जागतिक मानसिक आरोग्य दीन, थीम - “आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता” आपत्तीच्या वेळी मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सर्वांसाठी उपलब्धता हीच खरी तयारी आहे.