नागपूर शहर: भोजनालयामध्ये चोरी करणाऱ्या अल्पवयीन ला पोलिसांनी घेतले ताब्यात : राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 26 जूनला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत भोजनालयामध्ये चोरी करणाऱ्या अल्पवयीन ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे